Skip to product information
1 of 1

Ganam

Manassutra By Dr. Jayashree Fadnavis

Manassutra By Dr. Jayashree Fadnavis

Regular price Rs. 260.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 260.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

प्रकाशक - श्रीमती मालिनी मुनशी, डॉ. जयश्री फडणवीस यांनी 'सकाळ टुडे' या पुरवणीत लिहिलेल्या लेखांचे संकलन म्हणजे 'मानससूत्र' हे पुस्तक होय. लेखनाची भाषा साधी, सोपी आणि मनाला भावणारी आहे. मानवी जीवनाशी निगडित असलेले विविध विषयांवरील विचारप्रेरक लेख मुद्देसूद व समर्पक उदाहरणांसहित या पुस्तकात आलेले आहेत. आनंदी, समृद्ध आणि यशस्वी सहजीवन कसे जगता येईल, याचा अनुभवी वाटाड्या म्हणजे 'मानससूत्र' हे पुस्तक होय.

View full details