Ganam
Man Eaters of Kumaoon By Jim Corbett, Vishwas Bhave
Man Eaters of Kumaoon By Jim Corbett, Vishwas Bhave
Couldn't load pickup availability
मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ | Man Eaters of Kumaoon
हिमालयीन रेंजेसमधील कुमाऊँ प्रांतात धुमाकूळ घालणार्या नरभक्षक प्राण्यांना
आपल्या अचूक नेमबाजीने टिपणार्या जिम कॉर्बेट यांची लेखणीही तितयाच
ताकदीने चालत असे. भारतीय जंगलातील निसर्ग आणि वन्य प्राणी या संबंधातील
अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
नरभक्षक प्राण्यांच्या मागावरून त्यांचा केला जाणारा सावध पाठलाग, त्यांचा
आसपासचा भीतीदायक वावर, मोर किंवा लंगूर यांचे अलार्म कॉल, रात्रभर
मचाणावर बसून ते वाट पाहणे, हे सगळे वाचणे म्हणजे एखादी थ्रीलर फिल्म
पाहण्यासारखेच वाटते.
प्रस्तुत पुस्तकातील नरभक्षकांच्या शिकारकथा वाचताना वाचकांच्या डोळ्यांपुढे
कुमाऊँ प्रांतातील सर्व निसर्ग जसाच्या तसा उभा राहील.
अनुवादक विश्वास भावे हेही जंगलप्रेमीच! नेहमी जंगलात रमणारे. त्यामुळे
जंगलातल्या परिभाषेशी परिचित आहेत म्हणून अनुवादात सहजता येते आणि
अनुवाद मूळ पुस्तकाएवढा वाचनीय होतो.
Jim Corbett, Vishwas Bhave, Advait Gokhale
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.