Skip to product information
1 of 1

majestic prakashan

Kora Kagad Purple Shai | कोरा कागद पर्पल शाई By Milind Bokil | मिलिंद बोकील

Kora Kagad Purple Shai | कोरा कागद पर्पल शाई By Milind Bokil | मिलिंद बोकील

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

काही वेळ मी नजर न हलवता नुसती बघत राहिले. मला कळलं, हे माझ्यासाठी स्वर्गातून आलेलं आश्वासन आहे. फक्त माझ्यासाठी. इथे, माझ्याच घरात. मला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. कोणत्याही मळलेल्या वाटेनं हिंडायचं नाही. ना कोणाच्या परवानगीची गरज, ना कोणाच्या नजरेचा जाच. मी जशी होते, जिथे होते, तिथे उतरला आहे हा आशीर्वाद. गेली पंचवीस वर्षं ह्या कुमारिकेनं तपश्चर्या केली या गरम, उन्हाळी प्रदेशात ! ऊन खात, वारे सोसत ! तिचं फळ आहे हे. उत्तरेकडच्या हिमाच्छादित पर्वतातून अवतरलेलं. की स्वतः तो कैलासच उतरलाय इथे? माझ्या कन्याव्रताची सांगता करायला? आता मी ह्याचा स्वीकार न करू, तर काय करू?

View full details