Skip to product information
1 of 1

Ganam

Kon Hote Chalukya By Anurag Vaidya

Kon Hote Chalukya By Anurag Vaidya

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Language
Publication

Pre - Booking Started

चालुक्य हा भारतातील एक महत्वाचा राजवंश होता. त्यांनी दक्षिण भारतातील दख्खनच्या पठारावर राज्य केले. सातवाहन व वाकाटक यांच्या अस्तानंतर साधारण सहाव्या शतकात दक्षिणेत चालुक्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. याच बदामीच्या चालुक्यांनी दक्षिणापथ म्हणजेच विंध्याचल पर्वत आणि कृष्णा नदीच्या दरम्यानचा प्रदेश, ज्यामध्ये पश्चिमेला महाराष्ट्र आणि पूर्वेला आंध्र प्रदेश समाविष्ट होतो, त्या भूभागावर सुमारे २०० वर्ष राज्य केले. दुसऱ्या पुलकेशीचे सुसज्ज नौदल होते.

View full details