Skip to product information
1 of 1

rajhas prakashan

Kolaneetalya Goshtee | कॉलनीतल्या गोष्टी By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

Kolaneetalya Goshtee | कॉलनीतल्या गोष्टी By Dilip Prabhavalkar | दिलीप प्रभावळकर

Regular price Rs. 159.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 159.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

'या कथा माझ्या बालपणाशी संबंधित आहेत. त्यावेळी पाहिलेलं, ऐकलेलं, अनुभवलेलं जे काही होतं, त्याचं प्रतिबिंब मनात उमटत गेलं. त्याचे मग पुढील आयुष्यात ठसे उमटले ! उपद्व्यापी तर आम्ही होतोच. खूप काही करावं, करून बघावं, असं वाटे. काही गोष्टींना वाव मिळाला, काही राहून गेल्या.'
दिलीप प्रभावळकर
आपल्या मिस्कील, खट्याळ लेखणीनं अन् बहुरंगी, बहुढंगी अभिनयानं घराघरात पोहोचलेल्या दिलीप प्रभावळकरांच्या बालपणीच्या खासमखास गोष्टींचा खुमासदार कथासंग्रह.

View full details