mehta prakashan
Kali Rani | काळी राणी By Ratnakar Matkari | रत्नाकर मतकरी
Kali Rani | काळी राणी By Ratnakar Matkari | रत्नाकर मतकरी
Couldn't load pickup availability
"नाटकाच्या कथानकाची एक खासियत म्हणजे एक त्रिकुट - बॉलिवुडच्या झगमगाटात दडलेल्या काळ्या जगाची ओळख करून देणारं आणि त्यांची त्यांनीच रंगवलेली एक कहाणी.. जी पुढे जाऊन ठरते एक सस्पेन्स थ्रिलर लव्ह स्टोरी.. नाटकाच्या सुरुवातीलाच चित्रपट निर्मात्यांनी शिकवल्याप्रमाणे बिनरंगाच्या खऱ्यापेक्षा सप्तरंगी खोटं लिहिणारा लेखक प्रेक्षकांसमोर येतो. प्रेक्षकांना खऱ्याखोट्याचा भूलभुलैय्या पडेल अशी एक कथा सांगायला सुरुवात करतो! खरं आणि खोटं यांचं बेमालूम कॉकटेल करीतकरीत तो सर्वांना त्यांच्या राज्यात नेतो! हीच पुढच्या पिक्चरची फॅन्टॅस्टिक स्टोरी असंही ठामपणे सांगतो! या सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती काळ्या राणीची... पण ती नेमकी कोण याचा सस्पेन्स शेवटपर्यंत उलगडत नाही... का खरंच उलगडतो? या संभ्रमाला दूर सारण्यासाठी वाचावं… काळी राणी! "
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.