Skip to product information
1 of 2

Antarnad Publications

Kalchakra Bhag 1 | कालचक्र (भाग १) By Mayur Belokar मयुर बेलोकार

Kalchakra Bhag 1 | कालचक्र (भाग १) By Mayur Belokar मयुर बेलोकार

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 210.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

भुतांच्या कथांवर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. कथा पुढे सरकत जाते, रहस्य उलगडत जाते आणि शेवटी त्या आत्म्याच्या अस्तित्वामागचं कारण समोर येतं. प्रेमभंग, विश्वासघात, खून किंवा अपूर्ण राहिलेली एखादी इच्छा बहुतेक वेळा उत्तर सापडतात आणि कथा संपते.
पण प्रत्येक आत्म्याची कहाणी इतकी सरच्छ असतेच का?
हा प्रश्न मनात आला आणि एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात झाली. अशा प्रवासाची, जिथे नायक आणि खलनायक यांच्यातली सीमा धूसर होत जाते. जिथे घडणाऱ्या घटनांमागचं सत्य प्रत्येक पासागणिक अधिक गूढे बनते. या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे तिची पात्र, अनेकदा ती माझ्या स्वप्नात यायची. त्यांच्या आयुष्यात काय घडणार आहे, त्याचं भविष्य कोणत्या वळणावर जाणार आहे. हे सांगून जायची, मी फक्त त्यांच्या मागोमाग चालत टाहिलो... आणि ही कथा आकार घेत गेली, आता निर्णय तुमचा....
ही केवळ एक भयकथा आहे, की अजून काही
मयुर श्री बेलोकार

View full details