Ganam
Jinku Denaraya Savai By suchita Phadak Nadapurikar
Jinku Denaraya Savai By suchita Phadak Nadapurikar
Couldn't load pickup availability
जीवनात ध्येयप्राप्तीच्या मार्गावर वाटचाल करताना आपल्या अनेक कृतींचे सवयीत रूपांतर होते. आणि त्याच सवयी आपल्याला ‘जिंकून देणार्या सवयी’ ठरतात. त्याचे समग्र विवेचन या पुस्तकात आले आहे.
विजेता नेमका कशामुळे ‘विजेता’ होतो? हे स्पष्ट करणारे पुस्तक.
अनेक प्रथितयश आणि लोकप्रिय व्यक्तींच्या आयुष्यासंदर्भातल्या उदाहरणांद्वारे झालेली सहजसोपी मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
शक्यता दृढतेत बदलली जाण्यासाठी, क्षमता योगदानात बदलली जाण्यासाठी आपल्या सवयी या जिंकून देणार्या सवयी ठरतात. त्यामुळे आयुष्याला खर्या अर्थाने गती प्राप्त होते. हे विशद करणारे पुस्तक.
जिंकून देणर्या सवयींची जोपासना हा आपल्याला पुढे नेण्याचा एकमेव मार्ग कसा ठरू शकतो याचं मर्म उलगडणारं पुस्तक.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.