Ganam
J Krishnamurthy Yanche Vichardhan By Kamalesh Soman
J Krishnamurthy Yanche Vichardhan By Kamalesh Soman
Couldn't load pickup availability
विसाव्या शतकातील क्रांतिकारी तत्त्वज्ञ, विश्वाचा आध्यात्मिक शिक्षक म्हणून जे. कृष्णमूर्ती विशेषत्त्वाने ओळखले जातात. दोनं महायुद्धान संपूर्ण जगाला हादरून टाकणाऱ्या विसाव्या शतकातील अस्वस्थ आणि विलक्षण भयग्रस्ततेत वावरणाऱ्या जगताला-माणसाला खऱ्या अर्थाने भयमुक्त करीत, सर्वार्थाने मुक्त तेचा (टोटल फ्रीडम) साक्षात्कारी मार्ग दर्शवणारे जे कृष्णमूर्ती स्वयप्रं काशी योगी होते. जगभरात आपल्या शिकवणूकीने त्यांनी लाखो लोकांची मने जिंकली. त्यामध्ये बुद्धिवंतांबरोबरच सामान्य माणसे, तरुण वा ज्येष्ठ या सर्वांचा समावेश होतो. कृष्णमूर्तीच्या शिकवणुकीमुळे मानवी दुःखाचे परिमाण, विस्तार यांच्यात बदल घडला. त्याने थेट मानवी जाणिवेच्या गाभ्यालाच हात घातला. कृष्णमूर्तीची शिकवण परिपूर्ण असून, ती मानवी अस्तित्त्वालाच व्यापून उरते. शारीरिक स्तरांपासून खोल माणसाच्या अंतर्यामापर्यंत समग्र मानवी जीवनाचा यात अतंर्भाव होतो. रोजच्या जीवनातील समस्यांना सामोरे जायला, ही शिकवणच आपल्याला सर्वतोपरी सहाय्यभतू ठरणार आहे. कृष्णमूर्ती विचारधारेच्या दिव्यत्त्वाच्या प्रकाशात जीवनाचे अतं रबाह्य विकसन-परिवर्तन सहज घडू शकते. जे. कृष्णमूर्तीचा जीवनपट आणि त्यांची सखोल, समृद्ध आणि सर्वार्थाने मूलगामी स्वतत्रं विचारधारा-शिकवण माठया काळजीने जाणनू घेणाऱ्या मराठी वाचक - भाषिक जिज्ञासूंना आमचा हा अल्पसा प्रयत्न निश्चित आवडेल.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.