Ganam
Itihasatali Bhutawalइतिहासातील भुतावळ By Raj Memane राज मेमाणे
Itihasatali Bhutawalइतिहासातील भुतावळ By Raj Memane राज मेमाणे
Couldn't load pickup availability
श्री मल्हार पब्लिकेशन, पुणे, घेऊन येत आहे, अस्सल मोडी कागदपत्रांवर आधारित, इतिहास संशोधक योगेंद्र उर्फ राज चंद्रकांत मेमाणे लिखित ' इतिहासातील भुतावळ ’पुस्तकात काय वाचाल : १) इसवी सन १७२४ सालातील मोडी कागदपत्रातून आलेली, ब्रह्मसमंधाची हकीकत२) कोहोज किल्ल्यावरील भूत, गुप्त चेडा आणि खवीस३) टकमक किल्ल्यावरील बाबाजी चे भूत४) डहाणूच्या कोटातील खवीस५) सरसगडावर गस्त न घालू देणारा खवीस ६) मसणकालकीचे भूत७) मृत्यूनंतर आत्म्याने सांगितले मृत्यूचे कारण८) चेडाचार, वेडाचार, मूठ मारणे९) मराठा आरमारावर केलेली करणी१०) योगाक्काला दिसणारी भुते११) प्राण्यांसोबत आलेली भुते१२) भुतांमुळे आलेली महामारी व आजारपण१३) थोरले माधवराव पेशवे यांनी दिलेले भूत प्रकरणातील निवाडे१४) भुतांच्या गोष्टींच्या मागे असलेले अर्थकारण१५) भुतांच्या नावाखाली केलेली लबाडी१६) भुते काढणारे भूतवैद्य आणि बरंच काही....
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.