manovikas prakashan
Home Schooling | होम स्कूलिंग By Renu Dandekar | रेणू दांडेकर
Home Schooling | होम स्कूलिंग By Renu Dandekar | रेणू दांडेकर
Couldn't load pickup availability
औपचारिक पद्धतीने शिक्षण जेव्हा सुरू झाले तेव्हा त्याने एका रूढ प्रणालीला छेद दिलाच पण ते जेव्हा रूढ होऊन लागले तेव्हा त्यात कृत्रिमता, साचेबद्धपणा आला. Home Schooling, Open Schooling, Deschooling, Unlearning, Democretic Learning अशा काही संकल्पना शिक्षणक्षेत्रात रुजत आहेत. त्याचे अनेकांना चांगले अनुभव येत आहेत. भविष्यात काही वर्षांनी आपल्याला त्याचा अनुभव येईलच.
मला वाटतं शिक्षण कसे नसावे एवढे म्हणून न थांबता कसे असावे याचे उत्तर शोधलं पाहिजे. हे पुस्तक त्याच भावनेतून लिहिलं आहे. अर्थात काहींना हे पुस्तक पूर्ण वाटेल, काहींना अपूर्ण वाटेल किंवा अनेकांचे मतभेद असतील. परंतु प्रत्येकाने हा प्रवाह समजून घेतला, त्यात आपल्या विचारांची भर टाकली तर शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे? ते कसं असावं ? हे स्पष्ट होत जाईल. त्यातून ही नवी शिक्षण प्रणाली अधिक विकसित होत जाऊन आपण आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने शिक्षण देऊ शकू अशी आशा आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.