Ganam
Hiranya kashyap By kevin missal, Asha Kavthekar
Hiranya kashyap By kevin missal, Asha Kavthekar
Couldn't load pickup availability
सूडाने पेटलेला हिरण्यकश्यप इंद्राचं राज्य उद्ध्वस्त करू इच्छित होता. परंतु मुलानेच आपल्याला विरोध करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तो त्रस्त होता. नरसिंह प्रल्हादचा शोध घेण्यास निघतो, परंतु या प्रवासात त्याला त्याचा एक जुना मित्र भेटतो आणि एक प्राचीन विष ज्यामुळे त्याच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण होतो. क्रोधाने पेटून उठलेली होलिका आपल्या भाच्याचा शोध घेते, परंतु त्याच्या बालपणीविषयीच्या वेदनादायी परिस्थितीबद्दलचं वर्णन तिच्या वाचनात येतं. आणि त्यामुळे आपल्या कृर्तीवर पुनर्विचार करायला तिला भाग पडतं. हिरण्यकश्यप इंद्राला हरवू शकेल का? होलिका आपल्या भाच्याप्रति असणारा राग विसरू शकेल का? नरसिंह प्रल्हादला शोधू शकेल का आणि त्याच्याबाबतीत सांगितलं गेलेलं भविष्य खरं ठरेल का?
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.