manovikas prakashan
Hindu Dharmache Tattvadnyan हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान By Dr. Babasaheb Ambedkar Anuwad | Gautam Shinde डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौतम शिंदे
Hindu Dharmache Tattvadnyan हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान By Dr. Babasaheb Ambedkar Anuwad | Gautam Shinde डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौतम शिंदे
Couldn't load pickup availability
डॉ. बाबासाहेबांनी या ग्रंथात तत्त्वज्ञानात्मक अंगाने हिंदू धर्माची
समीक्षा केलेली आहे.
असे करताना त्यांनी मनुस्मृतीमधील तत्त्वज्ञान हे एकूणच हिंदू
तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधत्व करते ते कसे, हे दाखवून दिलेले आहे.
अत्यंत संयत, अत्यंत स्पष्ट व अत्यंत मूलगामी असे हे विवेचन असून,
अशा प्रकारे जगात कोणीही हिंदू धर्माचे परीक्षण केलेले नाही.
ज्यांनी आपली आयुष्ये खर्ची घातली त्या कोणालाही, डॉ. आंबेडकरांनी
ज्या कसोट्या लावून हिंदू धर्माचे परीक्षण केले, तसे परीक्षण तशा
कसोट्या लावून करण्याचे मनातही आले नाही. त्याचे मुख्य कारण
म्हणजे, डॉ. आंबेडकरांच्या विद्वत्तेचा पिंड केवळ संशोधकाचा नव्हता,
तर तो समाजसुधारकाचादेखील होता. याच कारणामुळे इतिहासात
दुर्लक्षित राहिलेल्या अस्पृश्यांच्या व शूद्रांच्या इतिहासाचे त्यांना उत्खनन
करावे लागले. त्याकडे कोणत्याही विद्वानाने पूर्वी व्यापक दृष्टिकोनातून
पाहिलेले नव्हते, असा गाडला गेलेला इतिहास आंबेडकरांनी आपल्यापुढे
या पुस्तकाद्वारे मांडला आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.