Skip to product information
1 of 1

Shri Gajanan Book Depo

Hamkhas Zatpat Recipes (हमखास झटपट रेसिपीज) By Anuradha Tambolkar

Hamkhas Zatpat Recipes (हमखास झटपट रेसिपीज) By Anuradha Tambolkar

Regular price Rs. 54.00
Regular price Rs. 60.00 Sale price Rs. 54.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

संजीव कपूरके किचन खिलाडी के सरताज’ असा किताब मिळवणार्या सौ. अनुराधा तांबोळकर यांची प्रत्येकी 80 पेक्षा जास्त रेसिपीजची ही तीन पुस्तके आपल्याला झटपट व हमखास जमणारे पदार्थ शिकवतात. पनीरच्या रुचकर पाककृती, झटपट नाष्टा व जेवणाच्या पाककृतींबरोबरच देशोदेशींच्या सोप्या पण लज्जतदार पाककृतींचा खजिना असलेल्या या पुस्तकांना सुप्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे यांच्याही शुभेच्छा लाभल्या आहेत. हमखास पनीर स्पेशल, हमखास झटपट रेसिपीज व हमखास देशोदेशीच्या पाककृती – पनीरच्या रुचकर व चटकदार पाककृती, झटपट नाश्ता व जेवणाच्या पाककृती तसेच देशोदेशीच्या विविध सोप्या व लज्जतदार पाककृतींचा खजिना म्हणजे ही तीन छोटेखानी पुस्तके.

View full details