1
/
of
1
Hedwing publication
Ha Itakach Khel Aahe - हा इतकाच खेळ आहे By Nachiket Jog नचिकेत जोग
Ha Itakach Khel Aahe - हा इतकाच खेळ आहे By Nachiket Jog नचिकेत जोग
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 210.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
नचिकेतची कविता कधी कधी सोपी वाटते, कधी गूढ वाटते तर कधी तरी मोठं तत्वज्ञान सहज सांगून जाते.
त्याची कविता एखाद्या तत्वज्ञासारखी शेखी मिरवत नाही, तर जिवलग मित्रासारखी खांद्यावर हात ठेवत समजावते.
नचिकेतच्या कवितेला एक हळवी किनार देखील आहे.
ती आपले मुद्दे धसमुसळेपणाने न मांडता तरलपणे सांगते.
ती आपले विचार लादत नाही, उलट, 'हे आहे हे असं आहे बाबा !' असं म्हणत आरसा दाखवते.
त्याच्या कवितेच्या आशयाचा परीघ खूप मोठा आहे.
हा कवितासंग्रह प्रत्येक वाचकाने 'संग्रही' ठेवावा, असा जमून आलाय.
आहे. तो वाचकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.