Ganam
Guns germs and steel by Jared Diamond
Guns germs and steel by Jared Diamond
लक्षवेधी आवाका असलेलं पुस्तक. मानवी भूतकाळाविषयी अत्यंत महत्त्वाचं
आणि वाचनीय असं लेखन.
नेचर
जगात वेगवेगळ्या ठिकाणचा मानवी इतिहास वेगवेगळ्या प्रकारे का उलगडला
गेला? जेरेड डायमंड म्हणतात की, युरोपियन, आशियाई, स्थानिक अमेरिकन,
सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकन आणि मूलनिवासी ऑस्ट्रेलियन या सर्वांच्या
परस्परविरोधी नियतीला आकार दिला तो त्यांच्या त्यांच्या वंशांनी नव्हे, तर
भूगोल आणि जैविक भूगोल (बायोजॉग्रफी) यांच्यामुळे ते घडून आले.
इतिहास, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि भाषाशास्त्र यांचं महत्त्वाकांक्षी
विश्लेषण करणारं 'गन्स, जर्म्स अँड स्टील' हे सर्वसामान्यांना समजेल अशा
भाषेतलं अतिशय नव्या संकल्पना मांडणारं आणि मानवी जीवनाविषयी
कळकळ असणारं अस विज्ञानविषयक पुस्तक आहे. भुरळ घालणारं, सुसंगत,
सहजाणिवेनं भरलेलं आणि सहजतेनं पूर्ण आकलन होणारं असं लेखन.
संडे टेलिग्राफ
खूप मोठे प्रश्न आणि तशीच खूप मोठी उत्तरं देणारा ग्रंथ.
युवाल नोआ हरारी
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.