Ganam
Grahan By Narayan Dharap
Grahan By Narayan Dharap
Couldn't load pickup availability
अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा
गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील
नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते.
धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा
बुळबुळीत स्पर्श आहे.
प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे.
सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा
कथाविष्कार हाताळणार्या धारपांची शब्दकळा
तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे.
हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे
गमक मानायला हरकत नाही.
कमीत कमी संवादांच्या वापरातून
निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे
वाचकाचे काळीज गोठवणार्या,
भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणार्या
धारपांच्या अ-गोचर कथांनी
मराठी वाचकाच्या मनात
भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान
धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.
– हृषीकेश गुप्ते
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.