Ganam
Egypsy By Ravie Walekar
Egypsy By Ravie Walekar
Couldn't load pickup availability
इजिप्सी !
एका जिप्सीने केलेली
इजिप्त देशाची गूढ, रम्य सफर!
अतिभव्य पिरॅमिडस,
ऐतिहासिक अलेक्झांड्रिया शहर,
सुप्रसिद्ध सुएझ कालवा,
गूढ स्फिंक्स या सगळ्या अनाकलनीय
गोष्टींचा उत्कंठावर्धक प्रवास
वाचकांसाठी घडवून आणणारं हे पुस्तक.
इजिप्सी कोणी वाचावं आणि का वाचावं ?
ज्यांना 'विश्वचि माझे घर' असं वाटतं,
ज्यांना जगभराची सैर करावी वाटते,
ज्यांना कुतूहलाचा ध्यास आणि ज्ञानाची आस आहे,
ज्यांना अद्भुताची ओढ
आणि इतिहासाचं प्रेम आहे,
ज्यांना मानवी कर्तृत्वाचा अभिमान
आणि उत्तुंगतेचा शोध आहे,
अशा सगळ्यांनी इजिप्सी वाचलंच पाहिजे. इतकंच नाही, तर एखाद्या देशाची
लोकसंस्कृती कशी टिपावी,
मैत्र कसं जोडावं,
आपलं नातं विश्वाशी कसं असावं,
यासाठीही
इजिप्सी वाचायलाच हवं.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.