mymirror
Eat That Frog For Students |इट दॅट फ्रॉग विद्यार्थ्यांसाठी By Brain Tracy
Eat That Frog For Students |इट दॅट फ्रॉग विद्यार्थ्यांसाठी By Brain Tracy
Couldn't load pickup availability
या पुस्तकात, दिवसाचे वेळापत्रक कसे आखायचे? प्राधान्यक्रम कसा ठरवावा ? कामे प्रभावी व कार्यक्षम पद्धतीने कशी पूर्ण करावीत? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घ्यायचा? लक्ष विचलित करणाऱ्या डिजिटल अडथळ्यांच्या काळात आपली एकाग्रता कशी टिकवून ठेवावी? निर्णयक्षमता, शिस्त आणि दृढनिश्चय अंगी कसा बाणवावा? हे आयुष्य बदलणारे पुस्तक तुम्हाला आजपासूनच तुमची महत्त्वाची कामं पूर्ण करण्यात मदत करेल ! लेखकाबद्दल ब्रायन ट्रेसी हे Brian Tracy International चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. प्रेरणादायक वक्ते आणि सेमिनार लीडर म्हणून ते दरवर्षी 2,50,000 हून अधिक लोकांना संबोधित करतात. ते 80 पेक्षा अधिक पुस्तकांचे बेस्टसेलिंग लेखक आहेत, जी अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. त्यांनी 1,000 हून अधिक कंपन्यांसाठी सल्लागार व प्रशिक्षक म्हणून काम केलं असून, 70 पेक्षा जास्त देशांतील 10,000 पेक्षा अधिक उद्योगांसाठी मार्गदर्शन करत आहेत.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.