Skip to product information
1 of 1

Ganam

Dhag By Uddhav Shelke

Dhag By Uddhav Shelke

Regular price Rs. 330.00
Regular price Rs. 375.00 Sale price Rs. 330.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

कादंबरीकार म्हणून उध्दव शेळके यांना उदंड कीर्ती मिळवून देणारी ‘धग’ ही कादंबरी आहे एका सामान्य शिंपिणीची कहाणी. परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही गाथा.

“कौतिक” ही एक सामान्य स्त्री, पण तिची झुंज असामान्य आहे. परिस्थितीपुढे ती वाकते आणि म्हणूनच कादंबरी मनाला अधिक जाऊन भिडते. कारण हा शेवट अपरिहार्य असतो. स्थितीचे अनुलंघ्य कवच फोडण्यासाठी करफोड करणारा माणूस, हाच ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे.

ही कादंबरी पूर्णतः ग्रामीण वातावरणातील आहे. तिच्यातील बोली बन्हाडी आहे. प्रादेशिक कादंबरी म्हणून तिचा कुणी गौरवाने उल्लेख करतात, तर प्रादेशिकता हे वास्तववादाचेच विस्तृतीकरण (Extention of Realism) असल्यामुळे ते वाङ्मयमूल्य होऊ शकत नाही, अशीही बाजू मांडली जाते. प्रादेशिकता हे मूल्य होऊ शकत नाही. वाङ्मयीन तर नाहीच नाही. पण त्या प्रकारची कृती मात्र श्रेष्ठ यकृत निःसंशय ठरू शकते. बोलीभाषेतील ही कृती अभ्यासताना बुजरेपणा आणि अनास्था ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर वाचताना अडचण पडत नाही. शब्द स्वतःचा अर्थ सांगत जातात. वाट सापडत राहते आणि कौतिकचा हा असामान्य हा मनाला जाऊन भिडती.

‘धग’ची शैली साधी आहे. निरलङ्कृत आहे. निरगांठ, सुरगांव शेवटी उकल करण्यासाठी हेतुतः राखून ठेवलेली रहस्य, तो जपण्यासाठी योगायोगाचा फाफटपसारा असे इथे काही नही उत्कटता हा तिचा विशेष आहे. कठोर वास्तवदर्शन हा तिचा हेतू आहे आणि म्हणून चाकोरीतल्या कादंबऱ्याह वगळी पडणारी धरसरशीत उतरली आहे.

केशव मेश्रामकादंबरीकार म्हणून उध्दव शेळके यांना उदंड कीर्ती मिळवून देणारी ‘धग’ ही कादंबरी आहे एका सामान्य शिंपिणीची कहाणी. परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही गाथा.

“कौतिक” ही एक सामान्य स्त्री, पण तिची झुंज असामान्य आहे. परिस्थितीपुढे ती वाकते आणि म्हणूनच कादंबरी मनाला अधिक जाऊन भिडते. कारण हा शेवट अपरिहार्य असतो. स्थितीचे अनुलंघ्य कवच फोडण्यासाठी करफोड करणारा माणूस, हाच ह्या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे.

ही कादंबरी पूर्णतः ग्रामीण वातावरणातील आहे. तिच्यातील बोली बन्हाडी आहे. प्रादेशिक कादंबरी म्हणून तिचा कुणी गौरवाने उल्लेख करतात, तर प्रादेशिकता हे वास्तववादाचेच विस्तृतीकरण (Extention of Realism) असल्यामुळे ते वाङ्मयमूल्य होऊ शकत नाही, अशीही बाजू मांडली जाते. प्रादेशिकता हे मूल्य होऊ शकत नाही. वाङ्मयीन तर नाहीच नाही. पण त्या प्रकारची कृती मात्र श्रेष्ठ यकृत निःसंशय ठरू शकते. बोलीभाषेतील ही कृती अभ्यासताना बुजरेपणा आणि अनास्था ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवल्या तर वाचताना अडचण पडत नाही. शब्द स्वतःचा अर्थ सांगत जातात. वाट सापडत राहते आणि कौतिकचा हा असामान्य हा मनाला जाऊन भिडती.

‘धग’ची शैली साधी आहे. निरलङ्कृत आहे. निरगांठ, सुरगांव शेवटी उकल करण्यासाठी हेतुतः राखून ठेवलेली रहस्य, तो जपण्यासाठी योगायोगाचा फाफटपसारा असे इथे काही नही उत्कटता हा तिचा विशेष आहे. कठोर वास्तवदर्शन हा तिचा हेतू आहे आणि म्हणून चाकोरीतल्या कादंबऱ्याह वगळी पडणारी धरसरशीत उतरली आहे.

— केशव मेश्राम

View full details