Skip to product information
1 of 1

Ganam

Bharatiya Santkavi Ani Kavayitri By H.Y. Kulkarni

Bharatiya Santkavi Ani Kavayitri By H.Y. Kulkarni

Regular price Rs. 160.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 160.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

भारतातील सर्वच प्रांतातील संतांनी आपापल्या प्रांतिक भाषेत रचलेल्या अगणित अभंग, ओव्या, दोहे, पदे, भारुडं, श्लोक या माध्यमातून भक्ती आणि सामाजिक भान जागृत ठेवणारी संदेशवजा शिकवण यांची सुंदर गुंफण करून सामाजिक सौहार्द्रतेची घट्ट वीण विणलेली आहे. या संतांची चरित्रे आणि त्यांनी केलेल्या अक्षर रचना कितीही वेळा वाचल्या तरी कंटाळा येत नाही. शेकडो वर्षे लोटली तरी या संतवाड्मयाची गोडी अविटच आहे. उलट प्रत्येक वाचनाच्यावेळी काहीतरी नवीन गवसल्याचा आनंद प्राप्त होतो. अशा संतांच्या मांदियाळीतील काही संतांची चरित्रे आणि त्यांच्या काव्यांचा परिचय घडविणारे भारतीय संतकवी आणि कवयित्री हे पुस्तक ह.य. कुलकर्णी यांनी लिहिलेले आहे.

View full details