Skip to product information
1 of 1

rajhas prakashan

Bankanvishayi Sarva Kahi Bhag 3 | बँकांविषयी सर्व काही – भाग 3 By Vidhyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर

Bankanvishayi Sarva Kahi Bhag 3 | बँकांविषयी सर्व काही – भाग 3 By Vidhyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर

Regular price Rs. 309.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 309.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

बँक म्हणजे पैसे ठेवण्याची वा पैसे काढण्याची संस्था अशी आपल्या मनातील रूढ कल्पना. पण ही संकल्पना अतिशय मर्यादित आहे. समाजातील अनुत्पादक पैसा उत्पादकतेकडे वळवून समाजाची पर्यायाने राष्ट्राची उन्नती साधणारी संस्था म्हणजे 'बँक'.
आता तर बँकेचे कार्यक्षेत्र आणि त्यायोगे बँकिंगक्षेत्र अधिकाधिक व्यापक बनत चालले आहे. सामान्य माणसाच्या व्यक्तिगत जीवनापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच्या अनेक व्यामिश्र व्यवहारांपर्यंत, राष्ट्राच्या आणि समाजाच्या अनेक समस्यांना केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक अभिसरण उघडणारे पर्याय वेगवेगळ्या पातळ्यांवर पोहोचवण्यापर्यंत अनेक क्षेत्रांत बँकांचा कार्यविस्तार होत आहे. बँकांच्या अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे...
बँकांविषयी सर्व काही
भाग ३
या भागात काय वाचाल ?
* बँकांशी संबंधित विविध नियम आणि कायदे सहकारी
बँकांचा कारभार * संचालक मंडळे, त्यांचे अधिकार आणि
जबाबदाऱ्या
बँक आणि ग्राहकांमधील विविध करार
* रिझर्व्ह बँकेची भूमिका * कायदेशीर बारकावे
अशा अनेक मुद्यांवर यथोचित प्रकाश टाकणारे लेख.

View full details