Ganam
Banaras Talkies By Satya Vyas
Banaras Talkies By Satya Vyas
सत्य व्यासच्या लेखणीत एक प्रकारची नशा आहे. – दीपक दुआ, चित्रपट समीक्षक विशिष्ट भाषा-शैली आणि कथानकात असलेला वेळ यांमुळे ही कादंबरी वाचकांना स्वत:कडे आकर्षून घेते.
– इंडिया टुडे (हिंदी)
हे वर्षातलं सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.
– आउटलूक (हिंदी)
बनारस टॉकीज म्हणजे जणूकाही किश्शांचा भलामोठा खजिनाच होय. – दै. भास्कर
‘काशी’ला समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे बनारस टॉकीज. – आयबीएन लाइव्ह
कॉलेजच्या दिवसांतली मौजमस्ती आणि मित्र-मैत्रिणींसोबत जगलेल्या आठवणींना उजाळा द्यायचा असेल तर ही कादंबरी नक्की वाचली पाहिजे.
– नवभारत टाइम्स
विद्यार्थीजीवनावर आधारित असलेली दर्जेदार पुस्तकं केवळ इंग्रजी भाषेतच लिहिली जाऊ शकतात हा गैरसमज बोकारोमध्ये जडणघडण झालेल्या युवा लेखकानं दूर केला आहे.
– प्रभात खबर
महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणी ताज्या करणारं पुस्तक. – अमर उजाला
कथेची उत्तम सुरुवात आणि जबरदस्त शेवट असलेलं पुस्तक. – डॉ. गिरीशचंद्र मिश्रा, बीएचयू
हिंदीतल्या समकालीन लेखकाचं ताजंतवानं करणारं लेखन. – मनीश झा, ‘मातृभूमी’, ‘अन्वर’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक
‘बनारस टॉकीज’ हे अप्रतिम पुस्तक लिहिल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. – ज्ञान सहाय, झी टीव्हीवरील अंताक्षरी/सारेगम/बोर्नव्हिटा क्विझ यांसारख्या कार्यक्रमाचे सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक.
अतिशय वेगळ्या भाषाशैलीत एक बिनधास्त विषय मांडणारं पुस्तक. – दै. जागरण.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.