Skip to product information
1 of 1

Ganam

Apla Manoos By Arun Shevate

Apla Manoos By Arun Shevate

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 280.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

माणसाचं जीवन व्यापतात माणसंच… बहुरंगी माणसं… बहुढंगी माणसं… बहुत-हांची ! काही जण माणसांची आयुष्यं बदलतात तर काही माणसं आपला ठसा ठेवून जातात. या पुस्तकात अशाच काही व्यक्तिमत्त्वांच्या एका कोपऱ्याचा मागोवा घेतला आहे, विविध क्षेत्रांतील नामवंतांनी…

माझे उजवे हात / गुलजार वामनराव कुबेर / गिरीश कुबेर पवनारचे गौतमभाई / सुप्रिया सुळे नवाब ऑफ पतौडी / प्रदीप चंपानेरकर पद्मश्री यमुनाबाई वाईकर / अरुण शेवते जलऋषी राजेंद्रसिंह / श्रीराम पवार भाऊसाहेब बांदोडकर / दिलीप माजगावकर रुम पार्टनर जितेंद्र बांदे / श्रीकांत बोजेवार डॉ. पी. डी. पाटील / सुशीलकुमार शिंदे

तर असा आहे हा बहुरंगी माणसांचा कॅलिडोस्कोप… आपलं माणूस !

View full details