Deshamukh and company
Akalan आकलन By Narhar Kurundkar नरहर कुरुंदकर
Akalan आकलन By Narhar Kurundkar नरहर कुरुंदकर
Couldn't load pickup availability
ज्येष्ठ साहित्यक, समीक्षक नरहर कुरुंदकर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले त्यांचे हे लेखन. हे पुस्तक म्हणजे उत्तमोत्तम लेखांचा संग्रह
आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सम्राट अकबर, आचार्य विनोबा भावे यांची ही शब्दचित्रे
आहेत. या थोरांच्या विचारांकडे आणि कार्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी त्यातून मिळते.
नेताजींबद्दल लिहिताना कुरुंदकर यांनी नेहरू-नेताजी नाते, विचारसरणीतील फरक, फॅसिस्टांशी हातमिळवणी करण्यामागची नेताजींची भूमिका आदी अंगाने शोध घेतला आहे. तर विनोबा भावे यांच्या कार्याचा मागोवा घेताना भूदान चळवळीचे यश-अपयश , जयप्रकाश नारायण यांच्याशी असलेले नाते, आणीबाणीवरील त्यांचे भाष्य आदी मुद्यांचा विचार केलेला दिसतो..
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.