madhushree publication
Adhunik Bharatacha Itihas आधुनिक भारताचा इतिहास By Bipan Chandra बिपन चंद्र
Adhunik Bharatacha Itihas आधुनिक भारताचा इतिहास By Bipan Chandra बिपन चंद्र
Couldn't load pickup availability
ब्रिटिश इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कालखंडाचा विश्वासार्ह आढावा आपल्याला ‘आधुनिक भारताचा इतिहास’ या पुस्तकात वाचायला मिळतो. बहुतांश वेळा आढळून येणारा राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवत भिन्न मार्गाने जाणाऱ्या या पुस्तकात खालील बाबी सापडतील.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सत्ता हस्तगत करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या अठराव्या शतकातील भारतामधील स्थितीचे विवेचन,वासाहतिक सत्तेच्या मुख्य ध्येयाचे महत्त्वपूर्ण विश्लेषण -व्यापार व गुंतवणुकीतून भारताचे आर्थिक शोषण , स्वातंत्र्यचळवळीचे सखोल वर्णन , प्रमुख स्वातंत्र्यसेनानींची ओळख
बिपन चंद्र (१९२८-२०१४) हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे अग्रगण्य अभ्यासक होते. ते राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष होते. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ऐतिहासिक अभ्यास केंद्राचे ते सन्मानीय निवृत्त प्राध्यापक होते. तसेच ते राष्ट्रीय संशोधन प्राध्यापकही होते.
हे सर्वसमावेशक पाठ्यपुस्तक इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असून आधुनिक भारताच्या इतिहासाबद्दल जिज्ञासा असलेल्यांसाठी उपयुक्त आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.