Skip to product information
1 of 1

Ganam

Aaple sanvidhan By Subhash C Kashyap

Aaple sanvidhan By Subhash C Kashyap

Regular price Rs. 177.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 177.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाचे पालन करावे आणि त्यातील आदर्श व संस्था यांचा, तसेच राष्ट्रध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर राखावा,’ हे नागरिकांचे प्रथम मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानाने सांगितले आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण आपले संविधान जाणून घ्यायला हवे – आपल्यावर शासन कसे चालवले जाते आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही हक्क व जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. संविधान जाणून घेण्याचे अभियान शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांपासून सुरू होऊ शकते. प्रस्तुत पुस्तकात साध्या व सुलभ भाषेत जगातील सर्वांत मोठ्या संविधानाची व त्याच्या कामकाजाची संक्षिप्त ओळख करून देण्यात आली आहे. तसेच आपल्या संविधानाशी संबंधित काही मिथके व गैरसमजुती पुसण्याचे कामसुद्धा या पुस्तकातून केले आहे.

View full details