shrividya Prakashan
Aahar Ani Arogya | आहार आणि आरोग्य By Dr. H V Sardesai | डॉ ह वि सरदेसाई
Aahar Ani Arogya | आहार आणि आरोग्य By Dr. H V Sardesai | डॉ ह वि सरदेसाई
Couldn't load pickup availability
प्रकृतिस्वास्थ्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, अंतर्बाह्य स्वच्छता, यथोचित प्रतिबंधनात्मक योजना आणि मनःशांती यांचे स्थान सुपरिचित आहे. यापैकी सकस आणि चौरस आहार आणि सर्व प्रकारे उपयुक्त असा व्यायाम यांची शास्त्रशुध्द माहिती प्रत्येक माणसाल आवश्यक आहे. आहारशास्त्राचा आवाका फार मोठा आहे. त्याची मूलतत्वे समजून घेणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजा समजावून घेऊन संतुलित आहार ठरवणे आवश्यक असते. सोप्या मराठी भाषेत हे शास्त्रीय ज्ञान डॉ.ह. वि. सरदेसाई या पुस्तकात वाचकांना देत आहेत. 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती', 'औषधाविना आरोग्य', 'मद्यपान एक भयानक विकार', 'तुम्हाला दारू सोडावयाची आहे?' अशा पुस्तकांच्या मार्फत ते मराठी वाचकांना परिचित आहेत. मूलतः वैद्यकीय व्यावसायिक असल्याने आहार आणि आरोग्य या विषयांवर लिहिण्याच्या त्यांच्या या लेखमालेला दैनिक सकाळच्या वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.