{"product_id":"vivekayatree-by-dr-abhijit-vaidya","title":"Vivekayatree By Dr. Abhijit Vaidya","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास. हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा. ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची, संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची. अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच ! पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण, विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Ganam","offers":[{"title":"Default Title","offer_id":50250513711324,"sku":null,"price":980.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/cover_original_df5dfc42-51a0-4d9a-8d47-e17492456c67.webp?v=1778391235","url":"https:\/\/ganam.in\/products\/vivekayatree-by-dr-abhijit-vaidya","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}