{"product_id":"transforming-india-from-within-by-cynthia-albannawar-sekhar-seshan-1","title":"Transforming India From Within By Cynthia Albannawar, Sekhar Seshan","description":"\u003cp\u003eश्री. आर. सी. सिन्हा हे एक जबरदस्त व कार्यक्षम अधिकारी आहेत, त्यांच्या कामाची झेप आणि गती इतकी तुफान आहे की त्याचा अनुभव शिवसेना-भाजपा युती सरकारने घेतला आहे. मुंबईतील सर्व उड्डाणपूल श्री. आर. सी. सिन्हा यांच्या कारगिर्दीतच उभे राहिले आणि विशेण मोलाचे काम म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अशा या कर्तृत्ववान महापुरुषाला माझे लाख-लाख आशीर्वाद.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबाळासाहेब ठाकरे (शिवसेनाप्रमुख) दि.२२एप्रील २००६\u003c\/p\u003e","brand":"madhushree publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52262294061276,"sku":null,"price":629.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/RC-SINHA-3-1_b386d4d7-a688-4e4b-b870-bf1eba93f6e3.jpg?v=1786469544","url":"https:\/\/ganam.in\/products\/transforming-india-from-within-by-cynthia-albannawar-sekhar-seshan-1","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}