{"product_id":"tipu-sultan-टिपू-सुलतान-by-vikaram-sampat-rohan-ambike-विक्रम-संपत-रोहन-अंबिके","title":"Tipu Sultan टिपू सुलतान By Vikaram sampat rohan ambike  विक्रम संपत  रोहन अंबिके","description":"\u003cp\u003eटिपू सुलतान भारतीय इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तिमत्वांपैकी एक.\u003cbr\u003eतो शूर सैनिक, पण अपयशी रणनीतीकार आणि कट्टर धार्मिक शासक होता. पण तो खरोखरच युद्धनायक होता का ? की स्वातंत्र्यसैनिक होता ?\u003cbr\u003eत्याचे सामाजिक आणि राजकीय कार्य किती परिणामकारक होते ?\u003cbr\u003eया आणि अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणारे हे टिपू सुलतानचे अधिकृत आणि सखोल चरित्र त्याच्या जीवन आणि काळाचे अनेक नवे पैलू उघड करते.\u003cbr\u003e\"विक्रम आपल्याला निर्विवाद सत्य समोर ठेवतो, ज्यामुळे आपण स्वतः ठरवू शकतो हा मनुष्य खरोखर कोण होता आणि त्याची परंपरा काय सांगते.\"\u003cbr\u003eबिबेक देबरॉय, लेखक आणि अर्थतज्ज्ञ\u003c\/p\u003e","brand":"Hedwing publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":51110167511260,"sku":null,"price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/714Lh4QXe0L._SY425.webp?v=1781199227","url":"https:\/\/ganam.in\/products\/tipu-sultan-%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%82-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8-by-vikaram-sampat-rohan-ambike-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}