{"product_id":"the-leader-in-you-द-लीडर-इन-यू-by-dale-carnegie-anjali-dhanorkar-डेल-कार्नेगी-अंजली-धानोरकर","title":"The Leader In You द लीडर इन यू By Dale Carnegie Anjali Dhanorkar  डेल कार्नेगी  अंजली धानोरकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमूहाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करण्याची तुमची तयारी आहे का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअत्यंत परिणामकारक आणि यशस्वी पद्धतींनी नाती निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची संपत्ती म्हणजे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील लोक - यांचे मूल्य वाढवणे तुम्हाला आवडेल का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या समूहात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी उत्तम संवादकौशल्य आणि परस्परसौहार्द टिकवण्यासाठीच्या क्लृप्त्या शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमच्या आत दडलेल्या नेत्याला शोधण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजर या सर्व प्रश्नांची उत्तरं 'हो' अशी असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयात तुम्ही जे वाचाल, ते तुमचं आयुष्य बदलवून टाकणारं ठरणार आहे!!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबदलत्या जगाच्या गरजा लक्षात घेता लोकांना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्यासाठी डेल कार्नेगी यांच्या या पुस्तकातील तत्त्वांची मोलाची मदत होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"saket prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51813671338204,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/719O5Q9h3SL._SL1500.jpg?v=1782585081","url":"https:\/\/ganam.in\/products\/the-leader-in-you-%e0%a4%a6-%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%b0-%e0%a4%87%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a5%82-by-dale-carnegie-anjali-dhanorkar-%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}