Skip to product information
1 of 1

mymirror

The First Rule of Mastery | द फर्स्ट रूल ऑफ मास्टरी By Michael Gervais PhD & Kevin Lake

The First Rule of Mastery | द फर्स्ट रूल ऑफ मास्टरी By Michael Gervais PhD & Kevin Lake

Regular price Rs. 210.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 210.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, ही भीती (अर्थात FOPO Fear of People's Opinions) आपण जवळपास प्रत्येक ठिकाणी पाहतो. या भीतीचे परिणामही गंभीर असतात. लोक काय म्हणतील या भीतीमुळे आपण सुरक्षित आणि मर्यादित अशा चौकटीत राहतो, स्वतःला मागे खेचतो. टीकेच्या भीतीने स्वतःचं मत मांडणं टाळतो. आपण जसे आहोत तसे राहण्याऐवजी प्रत्येक गोष्टीत इतरांची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतो. स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याऐवजी इतरांच्या अपेक्षांमागे धावतो. FOPO विषयी लेखकाने जगातील सर्वोत्तम खेळाडू, कलाकार आणि नेत्यांना शिकवलेली मानसिक कौशल्यं या पुस्तकात दिली आहेत. हे पुस्तक आपल्याला बाहेरच्या आवाजांऐवजी स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला शिकवतं.

या पुस्तकात लोक काय म्हणतील ही भीती प्रत्येकालाच कमी अधिक फरकाने जाणवते, त्यावर मात करण्याचे उपाय. आत्मविश्वासाने स्वतःची भूमिका मांडण्याची ताकद मान मान्यता मिळवण्याच्या गरजेऐवजी स्वतःशी प्रामाणिक राहण्याची प्रेरणा दुसऱ्यांच्या नव्हे तर स्वतःच्या अटींवर आयुष्य कसं जगावं याची नवी दृष्टी

View full details