{"product_id":"the-art-of-letting-go-book-marathi-by-damon-zahariades-supriya-vakil-सुप्रिया-वकील-डेमन-झहारियाज","title":"The Art Of Letting Go Book Marathi By  Damon Zahariades Supriya Vakil सुप्रिया वकील , डेमन झहारियाज","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनकारात्मक भावनांचे साखळदंड तोडा आणि तुम्ही ज्यास पात्र आहात त्या भावनिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराग, खेद व पश्चात्तापाच्या भावनांशी तुम्ही झगडत आहात का? आपण भावनिकदृष्ट्या थकलो आहोत, ताणात आहोत आणि वेदनादायी स्मृतींनी निराश झालोय असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला दयनीय बनवणार्या गोष्टींना तुम्ही धरून ठेवलंय का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसं असेल तर, ‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’ हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘द आर्ट ऑफ लेटिंग गो’मध्ये तुम्हाला पुढील गोष्टींवर विवेचन केलेलं दिसेल:\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोक धरून ठेवत असणार्या 20 सर्वसामान्य बाबी. (ज्याचा परिणाम दयनीय असतो.)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनकारात्मक विचार व भावनांना सोडून देणं इतकं कठीण का आहे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या आतल्या टीकाकाराला आपला गैरफायदा घेऊ न देता कसे नियंत्रणात ठेवाल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसोडून देता येण्याची सगळ्यात सोपी व प्रभावी तंत्रं. (जी तुम्ही लगेचच वापरू शकता.)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"saket prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51806260592860,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/71SeL1JeJOL._SL1500.jpg?v=1782496678","url":"https:\/\/ganam.in\/products\/the-art-of-letting-go-book-marathi-by-damon-zahariades-supriya-vakil-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a8-%e0%a4%9d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9c","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}