{"product_id":"the-art-of-lazinessद-आर्ट-ऑफ-लेझिनेस-by-library-mindset-swati-kelkar-लायब्ररी-माईंडसेट-स्वाती-केळकर","title":"The Art Of Lazinessद आर्ट ऑफ लेझिनेस By Library Mindset , Swati Kelkar लायब्ररी माईंडसेट  स्वाती केळकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआळशीपणावर मात करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकूण २० टक्क्यांहून अधिक प्रौढ आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे यश मिळवण्यात किंवा उद्दिष्ट गाठण्यात अडथळे येतात. सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळेही आळशीपणा वाढत चालला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात लेखकाने या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अगदी साधे-सोपे उपाय सुचवले आहेत. तसंच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी काही उपयुक्त आणि सहज अमलात आणण्याजोग्या सूचनाही दिल्या आहेत. आळशीपणा दूर करून महत्त्वाच्या गोष्टी साध्य करण्यासाठी या पुस्तकाची तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्या गोष्टी अशा :\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउत्पादकता वाढवण्यासाठी स्वतःला चांगल्या सवयी लावणं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचालढकल करण्याच्या वृत्तीवर विजय मिळवणं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eध्येयं निश्चित करून त्यांची पूर्ती करणं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआळशीपणा आणि वाईट सवयी बदलणं कठीण आहे. तुमच्यात हा अवघड; पण सकारात्मक बदल घडवून यशस्वी जीवनासाठी कार्यक्षम जीवनशैली विकसित करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"saket prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51813677433052,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/71u0oxep3AL._SL1500.jpg?v=1782585575","url":"https:\/\/ganam.in\/products\/the-art-of-laziness%e0%a4%a6-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9d%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b8-by-library-mindset-swati-kelkar-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}