{"product_id":"tamachya-talashi-by-bhishma-sahani","title":"Tamachya Talashi | तमाच्या तळाशी By Bhishma Sahani | भीष्म साहनी","description":"\u003cp\u003eभीष्म साहनी जरी डाव्या विचारसरणीचे\u003cbr\u003eअसले तरी त्यांनी मानवी मूल्यांकडे कधीही\u003cbr\u003eडोळेझाक केली नाही. या अर्थाने ते अजातशत्रू\u003cbr\u003eहोते. एखाद्या लेखकाचा एखाद्या विशिष्ट\u003cbr\u003eविचारधारेशी संबंध असणं हा काही गुन्हा\u003cbr\u003eनाही. पण जेव्हा ती विचारधारा त्याच्या\u003cbr\u003eसाहित्यातून प्रकट होऊ लागते तेव्हा तो गुन्हा\u003cbr\u003eठरतो. अशा परिस्थितीत साहित्य हे लेखकाच्या\u003cbr\u003eहातात त्या विचारधारेचा झेंडा सोपवते.\u003cbr\u003eमग लेखक साहित्य सृजन करण्याऐवजी\u003cbr\u003eकेवळ त्या विचारधारेचा प्रचारक\u003cbr\u003eमात्र होतो. कित्येक वेळा असा लेखक\u003cbr\u003eआपल्या मताशी असहमत असलेल्यांना आपले\u003cbr\u003eविरोधक मानू लागतो आणि त्यांच्या बरोबरीचे\u003cbr\u003eसौहार्दपूर्ण, आत्मिक संबंध तोडून टाकतो. असे\u003cbr\u003eभीष्म साहनी यांच्या बाबतीत कधीही घडलं\u003cbr\u003eनाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– महीप सिंह, वरिष्ठ हिंदी लेखक\u003c\/p\u003e","brand":"manovikas prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67707774075100,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/TamaachyaTalashi_CoverArtwork_13-scaled.jpg?v=1791999054","url":"https:\/\/ganam.in\/products\/tamachya-talashi-by-bhishma-sahani","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}