1
/
of
1
Diamond Publication
Swarayan|स्वरायन By Mukund Sangoram मुकुंद संगोराम
Swarayan|स्वरायन By Mukund Sangoram मुकुंद संगोराम
Regular price
Rs. 290.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 290.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘संगीत’ही एक जिवंत, श्वासोच्छवास करणारी कला आहे. तिच्यावर भोवतालातील सामाजिक, आर्थिक, राजकीय घटना-घडामोडींचा परिणाम होतच असतो. म्हणजे स्त्रीचा आवाज गायनास अनुकूल असूनही भारतीय स्त्रीला मध्ययुगात सामाजिक बंधनांत कोंडून ठेवून गायनकलेपासून, अभिनयकलेपासून हेतुत: दूर ठेवण्यात आले. संगीताच्या क्षेत्रात असे बदल आधी घडून आले आणि त्याचा परिणाम अधिक वेगाने होऊ लागला. सामाजिक सुधारणांमध्ये संगीतकलेचा असा अतिशय महत्त्वाचा हातभार लागला आहे, हे विसरून चालणार नाही. अशा बदलांचा पत्रकाराच्या नजरेतून घेतलेला धांडोळा म्हणजे ॠस्वरायनॠ. A Collection of articles on Indian classical music by renowned journalist and music critic Mukund Sangoram
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.