{"product_id":"suvarnabhumi-सुवर्णभूमी-by-kashiram-sakharam-bore-काशीराम-सखाराम-बोरे","title":"Suvarnabhumi ‘सुवर्णभूमी By Kashiram Sakharam Bore काशीराम सखाराम बोरे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुवर्णभूमी’ हा काशीराम बोरे यांचा तिसरा कावितासंग्रह आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनातील दैनंदिन प्रश्नांचा या पुस्तकात अचूक वेध घेतला आहे. मानवाने प्रगतीच्या नावाखाली केलेली बेसुमार वृक्षतोड, मोबाईलच्या अतिवापराने होणारे मानवाचे नुकसान यांसारखे ज्वलंत प्रश्न या कवितासंग्रहातून हाताळले आहेत. भूत-वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांची उत्तम सांगड या कवितासंग्रहात घातलेली दिसते. संग्रहातील कविता सोप्या शब्दांत मांडलेल्या परंतु अत्यंत आशयघन आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sakal media pvt ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":52150169207004,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/Cover_Suvarnabhumi_03072026_a.webp?v=1785516428","url":"https:\/\/ganam.in\/products\/suvarnabhumi-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80-by-kashiram-sakharam-bore-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}