Skip to product information
1 of 1

Ganam

Sura Mi Vandile By Dr. Keshav Sathaye (सूरा मी वंदिले)

Sura Mi Vandile By Dr. Keshav Sathaye (सूरा मी वंदिले)

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

भारतीय संस्कृती ही जगात देदीप्यमान म्हणून ओळखली जाते याचे कारण ती प्राचीन आहे म्हणून नव्हे तर चौसष्ट कलांनी युक्त आहे म्हणून यातील सर्वाना आवडणारी कला म्हणजे संगीत होय.   

           सूरा मी वंदिले हे पुस्तक भारतीय संगीत कलेच्या अभिजातपणा बद्दल बोलतेच शिवाय उपशास्त्रीय, सुगम संगीतातील पाऊलवाटांचे दिशादर्शनही करते. शास्त्रीय संगीत ही भारतीय परंपरा किती महान आहे हे या पुस्तकातून समोर आलेल्या गायक-गायिकांच्या संगीत साधनेतून समोर येते. हाच टप्पा पुढे नेत डॉ. केशव साठये यांनी सिनेसंगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत यांचा सुरेख गोफ या पुस्तकात विणला आहे आणि हे भावबंध वाचकांसमोर उलगडले आहेत. राग-अनूराग या प्रकरणातून हिंदी चित्रपट गीतांवर शास्त्रीय संगीताचा असलेला ठसा सहज सोप्या उदाहरणातून देत वाचकांना संगीत साक्षर करण्याचा हा प्रयत्न दाद द्यावी असाच आहे . 

       हिंदी चित्रपट संगीतातील संगीतकार, कवी यांबरोबरच शास्त्रीय - उपशास्त्रीय संगीतातील कवी, गायक-गायिकांच्या सूरेल प्रवासाची ही एक शब्दगाथा म्हणता येईल .

View full details