{"product_id":"spardha-pariksha-buddhimapan-kasoti-ganit-स्पर्धा-परीक्षा-बुद्धिमापन-कसोटी-गणित","title":"spardha pariksha buddhimapan kasoti + ganit स्पर्धा परीक्षा बुद्धिमापन कसोटी + गणित","description":"\u003cp\u003eगणित व बुद्धिमापनासारखा अवघड विषय जास्त चांगल्या प्रकारे समजावा यासाठी हे पुस्तक तीन भागांमध्ये विभागले आहे. पहिल्या विभागात या विषयाची मार्गदर्शनपर माहिती दिली आहे. दुसऱ्या विभागामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न व त्याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. तिसऱ्या विभागामध्ये विद्यार्थ्यांना सोडवायला सराव प्रश्न, त्याची उत्तरे व त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. या पुस्तकात एकूण 36 घटकांचा – बुद्धिमापन – 22, गणित – 14 समावेश केलेला आहे. अभ्यासाचे वर्गीकरण करून कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल यासाठी अभ्यास्पत्रकही दिले आहे. प्रश्न सोडविणे सोपे जावे म्हणून वेगवेगळ्या तक्त्यांचाही यामध्ये समावेश केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50652480536796,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/rn-image_picker_lib_temp_fdb95160-a684-46ad-8aeb-fb1d4fbd046c.jpg?v=1779809611","url":"https:\/\/ganam.in\/products\/spardha-pariksha-buddhimapan-kasoti-ganit-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%a4","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}