{"product_id":"shyamchi-aai-श्यामची-आई-by-sane-guruji-साने-गुरुजी-1","title":"SHYAMCHI AAI श्यामची आई  by SANE GURUJI साने गुरुजी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक अशा `पांडुरंग सदाशिव साने’ ऊर्फ सर्वांच्या आवडता व आईवर आतोनात जीव असलेल्या – आईचाही श्वास असलेल्या `श्याम’ची ही बोधपर गोष्ट. आईमुळे हे जग बघता येतं – अलिखित अनुभवांची शिकवण मिळते – आईसमोर खोटं वागणंही जेव्हा कठीण होऊन जातं तेव्हा आईच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कळू लागतो. वडिल-भावंडंही आपलीच आहेत ही शिकवण देणारी श्यामची आई, फुलं-फळं-झाडं-पानं-पक्षी-पशू यांच्याशी कसं वागायचं हे सांगते तेव्हा चार भिंतीत राहणारी आई हे कुठून शिकली? तिला इतकं कसं माहित? सौख्यात वावरणारी आई दारिद्र्यातही स्वाभिमानाने वावरते तेव्हा हे बळ-हे धैर्य येतं कुठून? असा नकळत प्रश्न श्यामबरोबर वाचकांनाही पडतो आणि याचा परिणाम असा की, आपण श्यामच्या आईमध्ये नकळत आपली आई शोधायला लागतो. याच शिकवणीत श्याम मोठा होत असताना दारिद्र्यामुळे पदरी आलेल्या अपमानाच्या झळा असह्य होतात आणि श्याम आईपासून कायमचा दुरावतो. एक हृदयस्पर्षी कादंबरी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"mehta prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":51932180676828,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/4253.jpg?v=1783188363","url":"https:\/\/ganam.in\/products\/shyamchi-aai-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%88-by-sane-guruji-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%80-1","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}