{"product_id":"shri-swami-samarth-jap-notebook-11000-श्री-स्वामी-समर्थ-नाम-जप-वही-11000-by","title":"Shri Swami Samarth Jap Notebook 11000  श्री स्वामी समर्थ नाम जप वही 11000 By","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुख, शांती आणि समृद्धीसाठी नामजप\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e।। श्री स्वामी समर्थ लिखित नामजप ।॥\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनामजप लिहिताना अंगीकारावयाचे पवित्र नियम\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* श्रीनाम लिहायला बसताना शक्यतो स्नान करून किंवा निदान हात-पाय, मुख प्रक्षालन करून स्वच्छतेने बसावे. (हे कठोर बंधन मानू नये, पण मन शुद्ध राहावे हीच अपेक्षा.)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* नामजप लिहिण्यासाठी लाल शाईचा पेन वापरावा, कारण लाल रंग हे प्रेम, भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* प्रत्येक पानावर १०८ वेळा श्री स्वामी समर्थ लिहावे. अर्धवट पान सोडू नये. प्रत्येक अक्षर लिहिताना मनोमनी श्रीस्वामींचे नाव उच्चारत राहावे. नामजप कुठल्याही भाषेत लिहिता येतो; मात्र भाव अंतःकरणातून यायला हवा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* नामजपाची वही नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* ही पवित्र वही कधी एकाने, तर कधी परिवारातील सर्वांनी मिळून पूर्ण करावी. यातून घराघरांत भक्तीचा सुगंध दरवळतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* नामजप पूर्ण झाल्यावर वही श्रीस्वामींना अर्पण करावी. तेव्हा भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असे उच्चारून पूजन करावे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* ही पावन वही देवघरात पूजेसाठी ठेवावी, जवळपासच्या स्वामी मठात अर्पण करावी किंवा वाहत्या नदी-समुद्रात भक्तिभावाने विसर्जित करावी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* कुटुंबात सुतक वा वृद्धी असल्यास नामजप लिहू नये. नामजप लिहिताना मध्येच बोलणे टाळावे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजपसंख्या हिशोब\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक पानावर : 108 नामजप x एकूण पाने : 104 = अंतिम संख्या : 11,232 नामजप\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"saket prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":52249176703196,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/WhatsAppImage2026-08-10at10.38.20PM.jpg?v=1786383900","url":"https:\/\/ganam.in\/products\/shri-swami-samarth-jap-notebook-11000-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%9c%e0%a4%aa-%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a5%80-11000-by","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}