{"product_id":"shreela-prabhupad-श्रील-प्रभुपाद-by-hindol-sengupta-हिन्दोल-सेनगुप्ता-shuchita-nandapurkar-phadke-शुचिता-नांदापूरकर-फडके","title":"Shreela Prabhupad |श्रील प्रभुपाद By Hindol Sengupta हिन्दोल सेनगुप्ता, Shuchita Nandapurkar Phadke शुचिता नांदापूरकर-फडके","description":"\u003cp\u003e'इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेसची स्थापना कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी संस्थेच्या आदरणीय संस्थापकाची कथा आपण जाणून घ्यायलाच हवी. हिन्दोल सेनगुप्ता यांनी ही उपयुक्त कथा अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली असून, त्या विलक्षण महात्म्याविषयी अधिक जाणून घ्यायची उत्सुकता असलेल्यांना ती सहज कळू शकेल. हिंदुत्वाला जागतिक पडद्यावर आणणारा एक अतिशय महत्त्वाचा क्षण नीट कळण्यासाठी या पुस्तकाची फार मदत होते.'\u003cbr\u003eफ्रान्सिस एक्स. क्लूनी, एस.जे., पार्कमन प्रोफेसर ऑफ डिव्हिनिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी.\u003cbr\u003e'हिन्दोल यांनी आपल्या अनोख्या आणि आकर्षक पद्धतीने श्रील प्रभूपदांचे जीवन आणि भक्तीचा संदेश जिवंत केला आहे.'\u003cbr\u003eबिबेक देब्रॉय, अर्थतज्ज्ञ आणि मुख्यमंत्री आर्थिक सल्लागार मंडळ अध्यक्ष.\u003c\/p\u003e","brand":"Hedwing publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":51054721499356,"sku":null,"price":390.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/books_4690662606818337417_source_index.jpg?v=1780596110","url":"https:\/\/ganam.in\/products\/shreela-prabhupad-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6-by-hindol-sengupta-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-shuchita-nandapurkar-phadke-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%87","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}