1
/
of
1
sadhana prakashan
Shodhyatra : Ishanya Bhratachi शोधयात्रा ईशान्य भारताची By Raja Shirguppe राजा शिरगुप्पे
Shodhyatra : Ishanya Bhratachi शोधयात्रा ईशान्य भारताची By Raja Shirguppe राजा शिरगुप्पे
Regular price
Rs. 210.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 210.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ही शोधयात्रा वाचकांना ईशान्य भारतातील त्या-त्या प्रदेशांची 'सफर' करून आल्याचा 'फील' देते; त्या-त्या भागातील भूप्रदेशांची, माणसांची, समाजाचीआणि संस्कृतीची झलक दाखवते. थोडक्यात काय तर, ही शोधयात्रा ईशान्य भारतातील समाजजीवनाचा उभा-आडवा छेद घेते. परिणाम, वाचकांच्या मनातील ईशान्य भारताविषयीची भीती व दुरावा कमी होतो, कुतूहल व आकर्षण वाढीस लागते.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.