{"product_id":"shivratra-शिवरात्र-by-narhar-kurundkar-नरहर-कुरुंदकर","title":"Shivratra शिवरात्र By Narhar Kurundkar  नरहर कुरुंदकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदिवंगत विचारवंत, लेखक नरहर कुरुंदकर यांच्या राजकीय लेखांचा हा संग्रह आहे. यातील नऊ लेखतीन गटांमध्ये विभागले गेले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयातील पहिले तीन लेख हिंदुत्ववादी, हिंदू राष्ट्रवादी राजकारणाची,हिंदू जातीयवादाची मीमांसा करणारे आहेत. नंतरच्या तीन लेखांत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी विफल प्रयत्न केलेल्या तीन व्यक्तींच्या विचारसरणींचा, राजकीय कर्तुत्वाचा लेखाजोखा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमांडला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशेवटच्या तीन लेखांत मुसलमानांच्या धार्मिकतेचे आणि या धार्मिकतेमुळे त्यांच्याराष्ट्रनिष्ठेवर होणाऱ्या परिणामांचे विवेचन केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआधुनिक भारतासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांचा त्यांनी विविध अंगांनी वेध घेतला आहे. जातीयवादाला धर्माची चौकट घालू नये, असे ते सांगतात. प्रश्नांचे खरे रूप ते समोर आणतात..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshamukh and company","offers":[{"title":"Default Title","offer_id":52028583117020,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/images_b154657b-73ea-419a-9d37-9593cdf38f55.jpg?v=1783694104","url":"https:\/\/ganam.in\/products\/shivratra-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-by-narhar-kurundkar-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}