{"product_id":"shambhar-dhage-sukhache-by-pravin-davane","title":"Shambhar Dhage Sukhache | शंभर धागे सुखाचे  By Pravin Davane | प्रवीण दवणे","description":"\u003cp\u003eसुख आहे ते जीवनदृष्टीत ! छोट्या छोट्या घटनेतून आनंदाचे आकाश उजळलेले असते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनव्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध असो, की पहिल्या पावसाचा शिडकावा ! की अगदी अनपेक्षित आलेला मनातल्या व्यक्तीचा फोन !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्य म्हटल्यावर, सोबतीला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुखदुःख तर असणारच;\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया साऱ्याच सावल्या निसटणाऱ्या !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजे हरवलं त्याचाच विचार करीत राहिलो तर, खिडकीतून दिसणारा समोरच्या शेवग्यावरील शीळ घालणारा बुलबुल तसाच उडून जाईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचट्कन डोळाभरून पाहिले असते, असे सुखाचे शतरंगी इंद्रधनुष्य विरून जाईल. आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं, आपली वाट पाहून निघून जातील. आहे तो क्षण उत्कटतेने जगून घ्या सांगणारे, मन प्रसन्न करणारे ललित लेखन ! 'शंभर धागे सुखाचे!'\u003c\/p\u003e","brand":"navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67799605280988,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/IMG_0561.webp?v=1792250447","url":"https:\/\/ganam.in\/products\/shambhar-dhage-sukhache-by-pravin-davane","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}