{"product_id":"shaley-sanskrit-vyakaran-by-dipati-aagashe","title":"Shaley Sanskrit Vyakaran By Dipati aagashe","description":"\u003cp\u003eसंस्कृत भाषेतील व्याकरणाचे आकलन शालेय वयापासून विद्यार्थ्यांना होणे हा एक संस्कार आहे. व्याकरणातल्या अगदी लहान्यातल्या लहान गोष्टीचा विचार करून शालेय संस्कृत व्याकरण हे पुस्तक लिहिण्यात आलेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंस्कृत भाषेचे ज्ञान प्रभावी पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने शालेय संस्कृत व्याकरण या पुस्तकाची निर्मिती केली आहे. बदललेल्या शालेय अभ्यासक्रमाने पाणिनीय व्याकरण स्वीकारले आहे. तसेच, प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिकेच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन सोप्या भाषेमध्ये, परीक्षाभिमुख पद्धतीने संस्कृत व्याकरण शिकणे आणि भाषेची गोडी लागणे या हेतूने हे पुस्तक लिहिले आहे. आवश्यक तिथे तक्ते आणि सविस्तर स्पष्टीकरणे दिली आहेत. संस्कृतच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या संग्रहात हे पुस्तक असायलाच हवे.\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50652478669020,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/rn-image_picker_lib_temp_b8b6fd78-d971-49ca-b79f-543cbca60f96.png?v=1779809260","url":"https:\/\/ganam.in\/products\/shaley-sanskrit-vyakaran-by-dipati-aagashe","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}