Skip to product information
1 of 1

Ganam

Secularism Dharmaswatantrya Aani Saman Nagari Kayada By Sheshrao More (सेक्युलॅरिझम धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा)

Secularism Dharmaswatantrya Aani Saman Nagari Kayada By Sheshrao More (सेक्युलॅरिझम धर्मस्वातंत्र्य आणि समान नागरी कायदा)

Regular price Rs. 530.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 530.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

राज्यघटनेत 'सेक्युलर' शब्द कधी आला?'सेक्युलॅरिझम' व 'धर्म' यांचा घटनेला अभिप्रेत असणारा अर्थ कोणता आहे ?घटनेने लौकिक अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे तरी किती? 'समान नागरी कायद्या'ला विरोध का होतो?उत्तराखंड राज्याने केलेला 'समान नागरी कायदा' काय आहे? 'वक्फ कायदा' आहे तरी काय?सेक्युलर न्यायालयांनी धार्मिक न्यायालयांसारखे निवाडे द्यावेत काय ? या व यांसारख्या प्रश्नांची मूलभूत चिकित्सा करणारा, विचारांना नवी दिशा देणारा, काहीसा धक्कादायक पण चिंतन करायला लावणारा, विशेषतः तरुणांनी व विद्यार्थ्यांनी वाचलाच पाहिजे असा विचारप्रवर्तक ग्रंथ.

View full details