madhushree publication
Sarvjanik Ayvyay Pratyakshikansah 2026 | NEP 2020 | TYBA सार्वजनिक आयव्यय प्रात्यक्षिकांसह
Sarvjanik Ayvyay Pratyakshikansah 2026 | NEP 2020 | TYBA सार्वजनिक आयव्यय प्रात्यक्षिकांसह
Couldn't load pickup availability
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेयांक आधारित NEP - २०२० पद्धत लागू केलेली आहे. ‘सार्वजनिक आयव्यय’ हा पेपर मेजर-कोअर सेमिस्टर - ५ (ECO ३०२ MJ) साठी ठेवलेला आहे. या विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘सार्वजनिक आयव्यय’ हे पुस्तक लिहिलेले आहे.
सदर पुस्तकात लेखी (Theory) साठी चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे, तर प्रात्यक्षिकासाठी (Practicals) तीन प्रकरणांचा समावेश केलेला आहे. सदर पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा विचार केलेला आहे. आवश्यक तेथे तक्ते, अद्ययावत आकडेवारी, संकल्पना, इत्यादींचा वापर यथार्थपणे केलेला आहे. सदर पुस्तक स्पर्धा परीक्षा, नेट/सेट परीक्षा, तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांसाठी उपयुक्त आहे.
पहिल्या विभागात पहिल्या प्रकरणात सार्वजनिक आयव्ययाची ओळख, दुसर्या प्रकरणात सार्वजनिक खर्च, तिसर्या प्रकरणात सार्वजनिक महसूल आणि चवथ्या प्रकरणात कर आकारणीचे विश्लेषण केलेले आहे. दुसर्या विभागात पहिल्या प्रकरणात अर्थसंकल्प, दुसर्या प्रकरणात कर आकारणी आणि तिसर्या प्रकरणात राजकोषीय धोरणाचा समावेश केलेला आहे.
या पुस्तकाचे विद्यार्थी, प्राध्यापक व इतर अभ्यासक उत्स्फूर्त स्वागत करतील अशी आशा आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.