{"product_id":"santashreshtha-dnyanadev-jeevan-ani-karya-संतश्रेष्ठ-ज्ञानदेव-जीवन-आणि-कार्य-by-v-l-manjul-वा-ल-मंजूळ","title":"Santashreshtha Dnyanadev : Jeevan Ani Karya संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य By V. L. Manjul वा ल मंजूळ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e•भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक संदर्भ-साधनांचे ज्येष्ठ संकलक वा. ल. मंजूळ यांनी चितारलेल्या ‘संतश्रेष्ठ ज्ञानदेव जीवन आणि कार्य’ या चरित्राने संतसाहित्याच्या अभ्यासामध्ये नव्याने भर पडली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•संत ज्ञानदेवांच्या आयुष्यातील चमत्कारिक घटना-प्रसंग यांचा सश्रद्ध चिकित्सेद्वारे अभ्यास करण्याची गरज लेखकाने यातून सूचित केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘हरिपाठ’ आणि संकीर्ण अभंग या ज्ञानदेवांच्या सर्वपरिचित साहित्यसंपदेबरोबर ‘ज्ञानदेव’ अशी नाममुद्रा असलेल्या अन्य ४५ रचनांचा तपशील यामध्ये सादर केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•ज्ञानदेवांच्या चरित्रावरील सोळा इंग्रजी ग्रंथ उपलब्ध आहेत. याशिवाय त्यांच्या साहित्याचा काही विदेशी अभ्यासकांनी अभ्यास केला आहे. त्यांचा परिचय स्वतंत्र प्रकरणाद्वारे पुस्तकात दिला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी शैव-वैष्णव संप्रदायाचा संगम जुळवून आणला. त्यातून कोणती स्थित्यंतरे झाली, याचे आणि पालखी सोहळ्याचे यथार्थ वर्णन यामध्ये आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e•ज्ञानदेवांच्या चरित्रविषयक प्रकाशित-अप्रकाशित, तसेच मराठी, संस्कृतबरोबरच देशी-विदेशी भाषांतील संदर्भसाहित्याचे दालन वा. ल. मंजूळ यांनी याद्वारे आपल्या पुढे खुले केले आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"sakal media pvt ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":51929973686492,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/4395\/1836\/files\/BK00589.webp?v=1783102477","url":"https:\/\/ganam.in\/products\/santashreshtha-dnyanadev-jeevan-ani-karya-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-by-v-l-manjul-%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%b3","provider":"Ganam","version":"1.0","type":"link"}